आज स्थायीसमितीसमोर नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आलं

22
0
Share:

आज नवी मुंबईच्या 2019 – 20 चे अर्थसंकल्पाचं अंदाजपत्रक पालिकेचे आयुक्त एम एन रामस्वामी यांनी पालिकेच्या स्थायीसमिती समोर मांडला. 910.15 कोटी इतकी रक्कम आधी शिल्लक होती 3455.64 कोटी रुपये इतका जमा आहे आत्ता पालिकेकडे त्यातील 3454.73 कोटी रुपये इतका खर्चाचा आहे असं अंदाज पत्रकात नमूद करण्यात आलं आहे आणि 91 लाख शिल्लक ठेवले आहे. हे नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या सण 2019-20 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर मांडण्यात आला.

Share: