नवी मुंबई LIVE

11
0
Share:

: *माहितीसाठी*
परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी,   गृहमंत्री अमित शहा राज्याचे पदूम मंत्री महादेव जानकर, उदयनराजे भोसले आदी दिग्गज नेत्यांनी पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी सभा घेतल्या होत्या. मात्र 18 संपून गेले आहेत मी पंकजा मुंडे 27 हजार पेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत

*अमरावती जिल्ह्यातील खालील उमेदवारांची विजयाकडे वाटचाल*

*अमरावती मधून काँग्रेस च्या सुलभा खोडके*

*अचलपूर मधून प्रहारचे बच्चू कडू*

*मेळघाट मधून -राजकुमार पटेल विजयी*

*मोर्शी मधून भाजपचे अनिल बोंडे*

*बडनेरा मधून आघाडीचे रवी राणा*

*दर्यापूर मधून काँग्रेस चे बळवंत वानखडे*
———————————————-
*खालील मतदारसंघात सुरू आहे चुरशीची लढत.*

*तिवसा मतदारसंघ-यशोमती ठाकूर काँग्रेस विरुद्ध राजेश वानखडे शिवसेना.*

*धामणगाव मतदारसंघ-प्रताप अडसर भाजप विरुद्ध विरेंद्र जगताप काँग्रेस.*

ठाणे शहर भाजप उमेदवार संजय केळकर 21 हजार मतांनी विजयी

कोपरी पाचपाखडी सेना एकनाथ शिंदे 70 हजार मतांनी आघाडी वर

ओवळा माजीवडा सेना प्रताप सरनाईक 75 हजार मतांनी आघाडीवर

कळवा मुंब्रा राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड 76 हजार मतांनी विजय ..

*संजय राऊत यांचे मोठे विधान*

भाजपने शरद पवार यांना टार्गेट केलं त्यांना मानणारा मोठा वर्ग  ग्रामीण भागात आहे. कोणतंही नेतृत्व किंवा राजकीय पक्ष हा फोडून संपत नाही. शिवसेनेचेही काही जण फोडले गेले म्हणून शिवसेना संपली का? नाही !

कुणाला फोडून एखादा पक्ष संपतो हे मानायाला मी तयार नाही.

निवडणूक आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर लढायची असते. बाहेरून आलेल्याना मतदार स्वीकारत नाहीत. सत्ताधारी पक्षात घुसण्याची जी लाट असते त्यातले अनेक उमेदवार पराभूत झालेत.

सांगली जिल्हा.

*281- मिरज विधानसभा मतदार संघ*
मतदान फेरी क्रमांक :- 15 अखेर

उमेदवारांची नावे –

1) श्री. सुरेश खाडे –
पक्ष भाजपा  :- 91522

2) श्री. बाळासाहेब होनमोरे
पक्ष – स्वाभिमानी आघाडी :-  63333

3) श्री. नानासाहेब वाघमारे –
पक्ष – वंचित बहुजन  आघाडी :- 8555

आघाडीवर असलेले उमेदवार
नाव :- भाजप सुरेश खाडे
मते :- 28189

*परळी विधानसभा मतदारसंघ*

19 व्या फेरीअखेर धनंजय मुंडे
मतांची आघाडी

एकुण मत मोजणी – 175060

धनंजय मुंडे –  96917

पंकजा मुंडे – 68860

धनंजय मुंडे यांना एकूण 28057 मतांची आघाडी

धनंजय मुंडे यांचे विजयाकडे वाटचाल

*संजय राऊत*

मला आनंद आहे महाराष्ट्राच्या जनतेने युतीच्या पारड्यात बहुमत टाकताना विरोधी पक्षाला महत्वाचे स्थान दिलंय.

*जिल्हा निहाय निकाल द्या उदा.असा*

*बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी अपडेट*

बीड:  राष्ट्रवादी संदीप क्षीरसागर 2759 मतांनी आघाडीवर

गेवराई: भाजप लक्ष्मण पवार विजयी

केज: भाजप नमिता मुंदडा 12577 मतांनी आघाडीवर

आष्टी: राष्ट्रवादी बाळासाहेब आजबे 15114 मतांनी आघाडीवर

माजलगाव: राष्ट्रवादी प्रकाश सोळंके 13348 मतांनी आघाडीवर

परळी: राष्ट्रवादी धनंजय मुंडे 28116 मतांनी आघाडीवर

अकोला पश्चिम मतदारसंघ
फेरी पंधरावी
उमेदवारांची नावे   – मिळालेली मते

गोवर्धन शर्मा (भाजप) : 43526
साजिद खान पठाण (कांग्रेस) : 54184
मदन भरगड़ (वंचित) : 11731

अकोला पश्चिम मतदार संघातून कांग्रेसचे साजिद खान पठाण हे 10658 मतांनी आघाडीवर

घाटकोपर वेस्ट 169 फेरी 12 नंतर

Congres आनंद शुक्ला 187
Mns गणेश चुककल 653
Bjp राम कदम 3663
Vba गणेश ओव्हाळ 20
अपक्ष संजय भालेराव 3818
Nota 123
Total 8569
Bjp राम कदम 12 फेरी नंतर 12,716  मतांनी  आघाडीवर

यवतमाळ जिल्ह्यातील 7  विधानसभा मतदार संघ

1)  यवतमाळ- काँग्रेसचे बाळासाहेब मांगुलकर 2524  आघाडीवर

2) दिग्रस– शिवसेनेचे संजय   राठोड 42000 आघाडीवर

3)राळेगाव– भाजपा चे अशोक उईके
9000  आघाडीवर

4)वणी- भाजप संजीवरेड्डी बोटकूरवर 6351  आघाडीवर

5)आर्णी– काँग्रेसचे शिवाजी मोघे 250 मतांनी आघाडीवर

6)पुसद– राष्ट्रवादी चे इंद्रनील नाईक 10497  मताने आघाडीवर

7)उमरखेड–  भाजपचे नामदेव ससाणे 5066 ने  आघाडीवर

*संजय राऊत*

युतीचे राज्य येतंय, ठरलंय त्याप्रमाणे गोष्टी होतील..उद्धव ठाकरे, अमित शाह मिळून चर्चा केलीय..

आदित्य ठाकरे यांनी मोठा विजय मिळवून विधिमंडळात प्रवेश केलाय. मी आदित्य ठाकरे यांचा आभारी आहे विधिमंडळात शिवसेनेला नेतृत्व करण्याची भुमीका ती नक्कीच पक्षाला पुढे घेऊन जाणारी आहे.

Belapur 17th round:
BJP: मंदा म्हात्रे 2570
NCP: अशोक गावडे 1711
MNS: गजानन काळे 809

भजपाच्या मंदाताई म्हात्रे या 26623 मतांनी आघाडीवर

 

Navi mumbai

24th Round Airoli Constituency
Bjp 2578
Ncp 2404
MNS 274
GANESH NAIK LEAD BY 58288

 

नवी मुंबई

Belapur 10th round:
BJP: मंदा म्हात्रे 3473
NCP: अशोक गावडे 1850
MNS: गजानन काळे 1559

भजपाच्य मंदाताई म्हात्रे या 16786 मतांनी आघाडीवर

नवी मुंबई
14th Round Airoli Constituency
Bjp 3148
Mns 482
Ncp 654
Ganesh Naik overall lead by till 14th 35292

नवी मुंबई
14th Round Airoli Constituency
Bjp 3148
Mns 482
Ncp 654
Ganesh Naik overall lead by till 14th 35292

Share: