Breaking : खारघर मध्ये वीज अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू

15
0
Share:

नवी मुंबई: नवी मुंबईत दुर्दैवी घटना घडली असून वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. खारघर मध्ये सेकटर 12 जी या ठिकाणी वीज अंगावर पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सागर विश्वकर्मा अस त्या तरुणाचं नाव असून तो ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला होता. संध्याकाळचा सत्रात कॉफी पीत टेरेसवर बसलेला असताना ही घटना घडली. टेरेसवर वीज पडून फ्लोअर ला तडा गेला आहे. आपला मुलगा गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Share: