Apmc News Breaking:मोठ्या कालावधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून केंद्र सरकारचे कौतुक

10
0
Share:

मोठ्या कालावधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून भाजपप्रणित केंद्र सरकारचे कौतुक.जम्मू काश्मीर मधील कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावर भाष्य.गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय : राज ठाकरे ट्विटच्या माध्यमातून केलं कौतुक.

Share: