Apmc News Breaking: महाराष्ट्र पोलिसांबाबत धक्कादायक प्रकार , PSI आणि कन्स्टेबलला तेलंगणा राज्यात मारहाण,

47
0
Share:

चंद्रपूर:– महाराष्ट्र पोलिसांबाबत धक्कादायक प्रकार, राजुरा पोलीस ठाण्यातील PSI आणि constable ला तेलंगणा राज्यात मारहाण, परराज्याच्या आत गोतस्करी संदर्भात चौकशीसाठी गेले असताना घडला प्रकार, स्थानिक गोतस्कर आणि ग्रामस्थांनी केली मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ सीमावर्ती भागात होतोय वायरल, PSI ने नेसत्या कपड्यात लपविलेली रिव्हॉल्व्हर काढण्याचा केला प्रयत्न , त्यावरून तेलंगणा पोलीस आणि PSI यांच्यातही झटापट, मारहाणीचा सर्व प्रकार आसिफाबाद पोलिसांच्या पथकासमोर घडला, संपुर्ण प्रकाराबाबत चंद्रपूर पोलीस दलात खळबळ , PSI विजय गायलाडू आणि कॉन्स्टेबल हेमंत बावणे अशी नावे, वरिष्ठ पोलीस अधिकारी चंद्रपुरातून आसीफाबाद पोलिसांच्या संपर्कात

Share: