Apmc News Breaking: उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाचा तुघलकी कारभार,चारा छावणी बंद करण्याचे लेखी आदेश, दुष्काळ लपविण्यासाठी प्रशासन लागले कामाला

24
0
Share:

-उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाचा तुघलकी कारभार,चारा छावणी बंद करण्याचे लेखी आदेश,

उस्मानाबाद :दुष्काळ लपविण्यासाठी प्रशासन लागले कामाला,मुख्यमंत्री यांच्या चारा छावणी मुदतवाढ आदेशाला केराची टोपली,दुष्काळग्रस्त भागात 31 ऑगस्ट पर्यंत चारा छावणी सुरू ठेवण्याचे आदेश,उ स्मानाबाद जिल्हा प्रशासनाचा तुघलकी कारभार,चारा छावणी बंद करण्याचे लेखी आदेश,जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या आदेशाने पशुपालक व चारा छावणी चालकात खळबळ,चारा छावणी बंद करण्यासाठी प्रशासनाचा दबाव तंत्राचा वापर,दुष्काळ लपविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न,जिल्ह्यातील चारा छावणीतील 60 हजार जनावरांच्या चारा प्रश्न गंभीर

प्रशासनाच्या दबावामुळे 70 पैकी केवळ 15 चारा छावणी सुरू

जिल्ह्यात जुलै अखेर 159 गावात 211 टँकर , 81 शेतकरी आत्महत्या , 17 मध्यम प्रकल्पात 0 टक्के पाणीसाठा तर 205 लघु प्रकल्पात 1 टक्का पाणी

Share: