भाजप नेते नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग

22
0
Share:

मुंबई: नारायण राणे यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांची तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नारायण राणे हे काही दिवस आयसोलेट राहणार आहेत. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल. अशी माहिती नारायण राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.

Share: