काँग्रेस शिवसेना एनसीपीला बाहेरून पाठिंबा देणार

21
0
Share:

Apmc News  Big breaking*

*काँग्रेस  शिवसेना एनसीपीला बाहेरून पाठिंबा देणार*

काँग्रेस   शिवसेना एनसीपी ला बाहेरून पाठिंबा देणार  मात्र सत्तेत नसेल, तसेच विधानसभेचा स्पीकर हा काँग्रेसचाच असेल काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून समर्थन देण्याची तयारी दाखवली असून तसे  पत्रही शिवसेनेला  पाठवलेले आहे  अशी माहिती सूत्रांनी  दिलेली  आहे

Share: