Corona care: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन तर्फे 1250 वेडची कोविड दक्षता सुविधा केंद्र लवकरात!

5
0
Share:

मुंबई: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन द्वारे दोन कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. यापैकी एक ८०० खाटांचे अलगिकरण केंद्र दहिसर चेक नाका परिसरात उभारण्यात येणार आहे. येथे २०० ऑक्सिजनीटेड खाटा देखील उपलब्ध असतील तर कंदर पाडा, बोरिवली आरटीओ कार्यालया नजीक २५० खाटांचे कक्ष उभारण्यात येईल. येथे high dependency units(HDU) तसेच डायलिसिसची सुविधा असणारा अतिदक्षता विभाग देखील असणार आहे. या दोन्ही केंद्रांचे काम युद्ध पातळीवर सुरू असून दोन आठवड्याच्या आत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Mumbai Metro Rail Corporation launches 1250 bed covid efficiency facility soon!

Share: