Coronavirus Breaking: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तरुण तुर्क आमदारांचं आणि मंत्र्यांचं अनोख्या पद्धतीने नागरिकांना आवाहन

6
0
Share:

नवी मुंबई: कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर तरुण तुर्क आमदारांचं आणि मंत्र्यांचं अनोख्या पद्धतीने नागरिकांना आवाहन,मंत्री आदित्य ठाकरे विश्वजीत कदम, आदिती तटकरे, रोहित पवार, झिशान सिद्धिकी, प्रणिती शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी घरीच सुरक्षित राहण्याचे केले आवाहन,

आपल्या हातात please stay home, stay Safe, say lives,break the chain असं फलक घेत आवाहन, कोरोना साखळी तोडण्याचा केला आवाहन

Share: