सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा आले पीक घेण्याकडे कल.

21
0
Share:

सातारा : पिक घेण्यासाठी वाढलेले दर तसेच इतर पिकांना अपेक्षित असा दर नसल्यामुळे सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा आले पीक घेण्याकडे कल वाढला आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोरेगाव, सातारा, खटाव, कराड, पाटण या तालुक्यात सर्वाधिक आले लागवड केली जाते. यावर्षी आले लागवडीच्या क्षेत्रात दीड हजार हेक्टरने वाढ झाली आहे. सरासरी प्रतिगाडीस 20 ते 25 हजार रुपये दर आणि एकेरी 30 गाड्याचे उत्पादन मिळाले तरी इतर पिकांच्या तुलनेत जास्त पैसे शेतकऱ्यांना आल्याच्या पिकात मिळतात. यामुळे शेतकऱ्यांचा आले पिकाकडे कल जास्त वाढला आहे.

Share: