आज वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यांत आलं होतं

27
0
Share:

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती,मुंबई व हिरानंदानी फोर्टिज हॉस्पिटल , वाशी नवी मुंबई , यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.११ .०२.२०१९ ते १४.०२.२०१९ या कालावधीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कांदा बटाटा मार्केट , मसाला मार्केट , धान्य मार्केट येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे प्रशासक मा.सतीश सोनी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले असून , सदर प्रसंगी बाजार समितीचे मा.सचिव मा.श्री.अनिल चव्हाण साहेब व सहसचिव श्री.अविनाश देशपांडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय पाटील व बाजार समितीचे इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share: