आज लीलावती रुग्णालय बनले राजकीय घडामोडींचे केंद्र

6
0
Share:

आज लीलावती रुग्णालय बनले राजकीय घडामोडींचे केंद्र
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षात शिवसेनेची भूमिका धडाडीने मांडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या रुग्णालयात आहेत, त्यांच्या भेटीला आशिष शेलार गेलेले होते . या भेटीमध्ये आशिष शेलार आणि संजय राऊत या दोघांची बंद दरवाजा आड 10 मिनीटे चर्चा झाली, असून अत्ता आशिष शेलार काय निरोप घेऊन येतात,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Share: