Latest News
Breaking | ग्रामपंचायत निवडणुकीची फायनल आकडेवारी, भाजप नंबर 1, अजित दादांचा पक्ष 2 नंबरला, काँग्रेस 3 मोठा पक्ष, शिवसेनेचं काय?
मुंबई: राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल समोर आलाय. राज्यात गेल्या काही दिवसांपासूनच्या राजकीय घडामोडी पाहता जनता नेमकी कोणाला मतदान करते?