Latest News
State Cabinet Portfolio भाजपचे जयकुमार रावल राज्याचे नवे पणन मंत्री ;
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे.
Winter Session: नवं सरकार, नवं रुप! CM फडणवीस, अजित पवार अन् बिनखात्याचे मंत्री; हिवाळी अधिवेशनातील 10 खास गोष्टी
नागपूर: गेल्या एक आठवड्यापासून सुरु असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन अनेक कारणांनी खास ठरले.
RBI Report : 'लाडकी बहीण' सह अनेक योजना बंद होणार? RBI च्या सल्ल्यामुळे लाभार्थ्यांची चिंता वाढली
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीणसारख्या अनेक योजनांवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केली आहे.
Devendra Fadnavis : हॅलो, अभिनंदन! उद्या मंत्रिपदाची शपथ घ्यायचीये, खुद्द फडणवीस फोन फिरवणार, स्पेशल 22 कोण?
मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. उद्या दुपारी चार वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
प्रादेशिक समतोल ते नव्या चेहऱ्यांना संधी! महायुतीच्या कॅबिनेटची \'ही\' आहेत 10 वैशिष्ट्ये
नागपूर: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूरात झाला. यावेळी 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे विस्तारात काही बड्या नेत्यांना वगळण्यात आलं.
मुंबई APMCतील जीर्ण पाण्याची टाकी बनली धोकादायक*
मुंबई APMCच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांची डला मारणारे ‘ते ‘ प्रशासन कोण ? पाहा APMC News डिजिटल चॅनेलचा स्पेशल रिपोर्ट