आजचे तांदूळ बाजारभाव
आजचे तांदूळ बाजारभाव
मुंबई Apmc मध्ये तांदळाला मिळतोय विक्रमी दर
बासमती तांदळाच्या दरात तेजी
मुंबई APMC धान्य मार्केट्मध्ये तांदळाला विक्रमी दर मिळत आहे..
धान्य मार्केटमध्ये बासमती तांदळाची जोरदार मागणी वाढल्याने बासमती तांदळाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे . प्रतिदिन १५०० ते २ हजार टन तांदुळाची विक्री होत असते. मार्केटमध्ये विविध प्रकारचा २४१२ टन तांदूळ विक्रीसाठी आला होता. बाजार आवारात नवीन तांदुळाची आवक वाढली असून, सध्या बाजारभाव स्थिर आहेत. घरगुती वापरासह हॉटेल चालकांकडूनही सर्वाधिक तांदळाची मागणी होत असल्याने तांदुळाला चांगला दर मिळत आहे.. 
बाजार आवारात आज १०४ टन बासमती २०१६ टन इतर नियमित वापरातील तांदूळ २० टन दुवार, २९ टन तियार, ३० टन मोगरा आणि २५२ टन मोगराची आवक झाली आहे ..बासमतीच्या सर्व प्रकारांमध्ये सध्या तेजी आहे. येत्या काळातही नवीन हंगाम येईपर्यंत मागणी कायम राहील अशी शक्यता बाजारघटक करीत आहेत..
1. Basmati wand 9801
2. Second wand 8001
3. Wheat 3001 to 4801
4. Juvari 3001 to 4501
5. Rice 2501 to 5201
6. Makai 3201. To 4001
7. बाजरी -3001.to 4001