Latest News
Breaking: सलग एक तास खलबतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली? महत्त्वाची माहिती आली समोर*
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मालेगावात आज सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली. उद्धव