नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांचा मोबाइल नंबर जाहीर
शेतकऱ्यांनी कॉल करून नुकसानीची माहिती देण्याचे सत्तार यांचे आवाहन
वादळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा शेतकऱ्यांचे नुकसान
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती मोबाइल क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन राज्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.कृषिमंत्र्यांनी स्वत:च्या बंगल्यावरील आणि कार्यालयातील मोबाइल नंबर जाहीर केले असून शेतकऱ्यांनी नुकसान आणि वादळी पावसाची माहिती व फोटो नंबरवर पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषिमंत्री सत्तारांचा ९४२२२०४३६७ मोबाईल क्रमांक आहे. तर ०२२-२२८७६३४२, ०२२-२२८७५९३० अशी दोन कृषिमंत्र्यांच्या कार्यालयातील संपर्क क्रमांक आहेत.तसेच कृषिमंत्री सत्तारांनी शासकीय निवासस्थानाचा ०२२-२२०२०४३३ नंबर जाहीर केला आहे.मागील आठ दिवसांपासून वादळी पाऊस आणि