मुंबई APMC संचालक निलेश वीरा यांनी व्यपाऱ्यासह नाचत गाजत होळी व धुलीवंदनाचा सण दाना मार्केट येथे साजरा केला
मुंबई APMC संचालक निलेश वीरा यांनी APMC दाना मार्केटमध्ये व्यपाऱ्यासोबत होळी व धुलीवंदनाचा सण साजरा केला . यावेळी मार्लेटमध्ये सर्व वयापारी ,माथाडी कामगार यांच्या सह नाचत गाजत रंगपंचमी साजरी केली गेली . डीजे चे गाण्याच्या   तडका अशी संगीत मेजवानी एका पाठोपाठ एक साजरी होत होती.तसेच ताक आणि सामोसा खाऊन डीजेच्या गाण्यात सर्व व्यपाऱ्याने जोरदार रंगपंचमी साजरी केली.   हिंदू सणांपैकी प्रमुख असलेला हा होळीचा सण दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.