मुंबई APMC फळ मार्केटचे दोन निरीक्षकावर कारवाई; उप सचिवांना पाठिंबा का ?
मुंबई APMC फळ मार्केटचे   दोन   निरीक्षकावर कारवाई उप सचिवांना पाठिंबा का ?
मुंबई APMC सचिव राजेश भुसारी पक्षपात करतात का ?
ज्या उप सचिवांमुळे मार्केटमधे उत्पन्न घटले ,आग लागली त्यांना पाठिंबा का ?
- ‘मुंबई APMC फळ मार्केटमध्ये अनुभव नसताना उप सचिवपद’
- मार्केट चालवण्याचा   कोणताही अनुभव नसताना फळ मार्केटच्या जवाबदारी    
- सहायक विधी अधिकारी म्हणून नियुक्ती आता मार्केटची कामकाज
- विधी अधीकारी असताना बाजार समितीच्या बाजूला न्यायालयात कुठल्याही निकाल नाही!
- उत्पन्न घटल्याने विधी अधिकारीला पदोन्नती देउन फळ मार्केटमध्ये   उप सचिव पदावर नियुक्ती
- बाजार समितीच्या अजब गजब कारभार ,उत्पन्न घटवा पदोन्नती घ्या
 
नवी मुंबई :फळ मार्केट मध्ये ७ दिवसापूर्वी गेटवर तपासणी करणाऱ्या दोन   निरिक्षकांची बदली अचानकपणे मुंबई APMC सचिव राजेश भुसारी यांनी केली, मात्र मार्केट चालवण्याची कोणताही अनुभव नसताना फळ मार्केटचे   उप सचिव संगीता अढांगळे यांना पाठिंबा का दिला जात आहे? अशी   चर्चा बाजार आवारात सुरु आहे ,फळ मार्केटच्या   उप सचिव संगीता अढांगळे यांची नियुक्ती बाजार समिती मध्ये सहायक विधी अधिकारी म्हणून करण्यात आली होती,७ वर्ष विधी अधिकारी म्हणून काम पहिले ,विधी अधिकारी असतांना   बाजार समितीच्या बाजूने न्यायालयात कुठल्याही महत्वपूर्ण   निकाल लागलेले नाही, असे असताना देखील   विधी अधिकारीला उप सचिव पदावर   पदोन्नती देण्यात आली . पदोन्नती नंतर अढांगळे याना   मार्केटच्या कुठल्याही अनुभव नसताना फळ मार्केटच्या उप सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली,यामध्ये सवाल अशे उपस्थित होत आहे कि बाजार समितीने विधी विभागसाठी जे   सहायक विधी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती   त्यांना मार्केट उप सचिव पदावर बसवले आहे,यामध्ये असे दिसून येत आहे कि बाजार समितीच्या "उत्पन्न घटवा आणि पदोन्नती घ्या", यावर   काही संजसेवकांनी   मुख्यमंत्री व पणन मंत्री एकनाथ शिंदे, पणन संचालक कडे APMC प्रशासनाची या कारभाराबद्दल जाण्याची तयारी केल्याची समजते .  
मार्केट मध्ये अनधिकृत व्यापार मुळे मोठी आग लागली होती या आगीत २५ ते ३० गाळे जाळून खाक झाली होती ,यावर मार्केट उप सचिवावर कारवाई करण्याऐवजी त्याना विशेष समितीवर   घेण्यात आली त्यामुळे सचिव राजेश भुसारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे ? मार्केटच्या उत्पन्न बाढविण्यासाठी बाजार आवारात दक्षता पथक आहे ,दक्षता पथक इतर ठिकाणी काम करत असताना फळ मार्केट मध्ये प्रवेश नव्हता त्यांना उप सचिवांनी मार्केटमध्ये प्रवेशवर बंदी घातली होती, दक्षता पथकांना फळ मार्केटमध्ये प्रवेश निषेध अशे फतवा काढणाऱ्या त्या उप   सचिवांवर मुख्यलयातून ४ उप सचिव व   त्याचे ८ सहकारी एकूण १२ जणांना फळ मार्केटच्या गेटवर दिवस रात्र ठेवण्यात आली आहे,त्यामुळे सहायक विधी अधिकारीतुन   पदोन्नती देउन फळ मार्केटमध्ये उप सचिव पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या   मार्केट उप उप सचिव संगीता अढांगळे यांच्या   मार्केट चालवण्याचा अनुभव स्पष्ट झाली आहे ,   मार्केट उप सचिव याना अनुभव नसल्याने बाजार आवारात अनधिकृत व्यापार ,अनधिकृत बांधकाम ,पेड्यावर अनधिकृतपणे वास्तव ,कँटीन आणि स्टॅल धारकांनी वाढीव जागेच्या वापर करून भाडेतत्वावर देउन लाखो रुपये भाडे वसुली ,फळ मार्केटमध्ये गेटवर जे दक्षता पथकं सचिवांनी नेमणूक केला आहे यामध्ये काही मोठा उत्पन्न मिळणार नाही उत्पन्न साठी व्यपाऱ्याकडून ग्राहकांना जे बिल दिला जातो त्यामध्ये मोठा तफावत आजपण आहे त्यामुळे हे दक्षता पथक दिखावा म्ह्णून काम करत आहे .गेटवर जे बिल दिला जात आहे त्यामध्ये सेस उत्पन्न केला जात आहे मात्र व्यपाऱ्याने जे बिल देतात त्याची तपासदनी उप सचिव आणि विंग निरीक्षक करणे गरजेचे आहे मात्र हे सगळे जाणून बुझून दुर्लक्ष्य केला जात आहे त्यामुळे गेटवर रात्र दिवस तपासणी करून काही फरक पडणार नाही . जवळपास ७५ टक्के व्यपाऱ्याकडून जे बिल ग्रहकांना दिला जातो त्याची तपासणी होत नसल्याने APMC ची महसूल मध्ये मोठा प्रमाणात घट , बाजार आवारात सेसच्या झोल , शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या ओपनशेड कब्जा करून भाडेतत्वावर देउन लाखोंची वसुली,मार्केटमध्ये फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहेरून येणाऱ्या शेतमालाची गाड्याना मीठ त्रास यामध्ये व्यपाऱ्याचा नुकसान ,अनुभव नसणाऱ्या अधिकारी मुळे फळ मार्केट सध्या राम भरोसे आहे, त्यामुळे फळ मार्केटच्या या गैरकारभार कामे रोखण्यासाठी एका अनुभव अधिकाऱ्याची गरज आहे ज्यामुळे मार्केटमध्ये   शिस्तबद्ध   होईल आणि मार्केटच्या उत्पन्नपण वाढेल .