मुंबई Apmc मधील डाळींचे आवक दर।
मुंबई Apmc मधील डाळींचे आवक दर।
तूर,   मूग , मसूरचे ५ ते १० रुपयांनी भाव कडाडले
मुंबई APMC धान्य   मार्केटमध्ये डाळींच्या दरात वाढ झाली आहे ,आज मुंबई apmc धान्यमार्केट मध्ये जवळपास २५० गाड्यांची   आवक झाली असून डाळींमध्ये   १० ते १५ रुपयाची वाढ झाली आहे , पाहूया आजचे आवक आणि दर
धान्य मार्केट मधे एकूण २५० गाड्यांची आवक
- तूर डाळ :   ६४ ते ११५ रुपये प्रतीकीलो
- मसूर डाळ : ५९ ते ७४ रुपये
- उडीद डाळ: ८४ ते ११० प्रतीकीलो
- मुंग डाळ: ८६ ते १०६ प्रतीकीलो
- चणा डाळ:   ५७ ते ६२ प्रतिकीलो
- काबुली चणा : ८० ते १२५   प्रतिकीलो
- सफेद वाटाणा -५५ ते ८०  
- राजमा -७५ तो १२५प्रतिकीलो]
- सोयाबीन - ७० ते ७५
ब्युरो रिपोर्ट apmc न्युज