मुंबई Apmc मसाला मार्केटमध्ये व्यापारी,कामगारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आलेले दोन्ही आजी माजी संचालक व्यपाऱ्याच्या गाळ्यात आप आपआपसात भिडले
माथाडी कामगार होणार हद्दपार
मुंबई Apmc मार्केट संचालकाच्या दुर्लक्ष्यामुळे व्यपारी,माथाडी कामगारना त्रास
मार्केटमधे ४० टक्के व्यापार MiDC कडे स्थलांतर
माथाडी कामगाराच्या विविध युनियनमुळे व्यपारी आणि कामगार अडचणीत
व्यापारी,कामगारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आलेले दोन्ही आजी माजी संचालक व्यपाऱ्याच्या गाळ्यात भिडले
तीन पिढ्या पासून काम करणाऱ्या माथाडी कामगारानं वरोजगारीची वेळ
मुंबई apmc मसालामार्केट येथे तीन पिढ्या पासून काम कारणारे   माथाडी कामगार व वाराईची कामे करणारे कामगार यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.... -माथाडी कामगाराच्या विविध युनियनमुळे व्यपारी आणि कामगार अडचणीत आल्याने समजते . मसालामार्केट येथील H विंग मध्ये मीत कंपनीमार्फत   चालणारी कामे हि midc   या ठिकाणी स्थंलातरीत केले जात आहे .त्यामुळे   या गळ्यावर ३० वर्षांपासून   काम करणाऱ्या कामगाराच्या टोळ्यांना MIDC गोदामामध्ये   बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या प्रयत्न सुरु आहे . दुसऱ्या युनिअन मार्फत कामगार ठेवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत त्यामुळे मसाला मार्केट मध्ये तीन पिढ्यापासून   काम करणाऱ्या कामगारांनी तीन दिवस गोदामात   येणाऱ्या मालाची लोडींग - अनलोडींग बंद ठेवली आहे ..अचानकपणे   कामगारांच्या या कामबंदमुळे कामगारांचे आणि व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे .यावर तोडगा काढायलसाठी   व्यापारीवर्ग एकजूट झालेले पाहायला मिळाले..सर्वात महत्वाची   बाब अशी आहे कि -व्यापारी,कामगारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आलेले संचालक विजय भुत्ता आणि माजी संचालक कीर्ती राणा   व्यपाऱ्याच्या गाळ्यात आप आपसात भिडले आहे त्यामुळे प्रश्न सुटले नाही मात्र हे आजी माजी संचालक आपल्या फायदासाठी अशे कृत्या करत आहे अशी चर्चा बाजार आवारत होत आहे.