मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजची आवक आणि बाजारभाव
मुंबई एपीएमसी भाज्यांच्या आवक मध्ये आणि दरात वाढ
मुंबई APMC   भाजीपाला मार्केटमध्ये ६४७   गाड्यांची आवक
भेंडी च्या दरात वाढ , ५३ रुपये किलोने विक्री
मागील आठवड्यात मिरची ४५ रुपयाने होणारी विक्री आज ५३ रुपयाने विक्री
कारली च्या दरात घट झाली असून २५ रुपये दराने विक्री होत आहे
मुंबई apmc घाऊक भाजारत भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला   घाऊक मार्केट मध्ये   आज ६४७ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेली चढ   जाणून घेऊया .. मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये आज ६४७ गाड्याची आवक झाली असून   मेथी   १४ रूपये ,कांदापात १४ ,शेपू १६   रुपये , भोपळा १७ रुपये, शिमला ३३ रुपये   किलो दराने विक्री केला जात आहे..   तसेच मटारचा भाव ३५ रुपये प्रतिकिलो, भेंडी ५३   ,गवार ६५   रुपये किलोच्या दरात   विक्री होत आहे .. बाजारात   कोबीचा दर ८ रुपये किलो आहे , फ्लॉवर ११   रुपये, टोमॅटो १५   रुपये, मिरची ५३   रुपयाने विक्री होत आहे..   , कोथिंबीर १४ रुपये दराने विक्री होत आहे.   तोंडली ५० रुपये ,कारली २५   रुपये   किलोने विक्री होत आहे.
ब्युरो रिपोर्ट apmc न्युज