Latest News
महारेरा ने केलेला हा नियम विकासकांनी मोडला, पुणे, मुंबई, नागपूरमधील 197 बिल्डरांवर कारवाई
पुणे | 21 जुलै 2023 : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराने पुणे, मुंबईसह राज्यातील विकासकांना म्हणजेच बिल्डरांना चांगलाच दणका दिलाय.
मुंबई, कोल्हापूर ते बारामती.... अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता मुक्त
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना बहिशेबी मालमत्ता प्रकरणी दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच ओलांडले 800 कोटी करवसूली रक्कमेचे उद्दिष्ट
नवी मुंबई महानगरपालिकेकडे मालमत्ताकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगी प्रस्ताव, परवाना शुल्क अशा विविध बाबींमधून जमा होणाऱ्या महसूलातूनच नागरी सेवासुविधांची परिपूर्ती केली जात असते.