कोबी, फ्लॉवरसह टोमॅटो च्या दारात घसरण
कोबी, फ्लॉवरसह टोमॅटो च्या दारात घसरण
मुंबई apmc भाजीपाला   घाऊक मार्केट मध्ये ६५३ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात होणारी चढ उतार जाणून घेऊया .. मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये आज ६५३ गाड्याची आवक झाली असून मेथी १६ रुपये ,कांदापात १६ ,शेपू १४ रुपये , भोपळा २० ते २५ रुपये, शिमला २७ रुपये   किलो दराने विक्री केला जात आहे.. तसेच मटारचा भाव २४ रुपये प्रतिकिलो, भेंडी ३५   ,गवार ६५   रुपये किलोच्या दरात भाजीपाला विक्री होत आहे .. 
बाजारात   कोबीचा दर ६ रुपये किलो आहे , फ्लॉवर ९ रुपये, टोमॅटो १४ रुपये, मिरची ३५ रुपये , कोथिंबीर १० रुपये दराने विक्री होत आहे.  
ब्युरो रिपोर्ट apmc न्युज
मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजची आवक आणि बाजारभाव
मुंबई APMC   भाजीपाला मार्केटमध्ये   ६५३ गाड्यांची आवक