Latest News
या जिल्ह्यात कोसळला ढगफुटी सदृश्य पाऊस, ३० वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक
१०० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, पावसाने उडवली दाणादाण
ठाणे जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, मध्य रेल्वेची सेवा ठप्प, हार्बर लोकल सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे प्रचंड हाल
ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत काल रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबईत अनेक भागात पाणी तुंबले आहे.
Rain Effect | मुंबई-पुणे रेल्वे सेवा दोन दिवसांसाठी ठप्प, सर्व गाड्या रद्द
राज्यभरात धुवाँधार पाऊस कोसळतोय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगावसह राज्यभरात पाऊस प्रचंड पडतोय. या पावसाचा रेल्वे वाहतुकीला खूप मोठा फटका बसला आहे.
खालापूर येथील इरशाळ गडाजवळ असलेल्या ठाकूरवाडी या गावावर दरड कोसळली
खालापूर येथील इरशाळ गडाजवळ असलेल्या ठाकूरवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात 50 ते 60 घरे दबली आहेत. या दरडीखाली 100 हून अधिक लोक दगावले आहेत.
खालापूर दुर्घटनाग्रस्तांना 5 लाखांची मदत,मोफत उपचार ,मोफत शिवभोजन थाळी, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, पीठ, साखर देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची घोषणा
खालापूर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जणांना दरडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
Irshalwadi Landslide | रात्रीचे 3.15 वाजलेले, इर्शाळवाडी दुर्घटनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती
महाराष्ट्रात कालपासून धुवाधार पाऊस कोसळतोय. या दरम्यान एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली.
Khalapur Landslide : दरडीचा अंदाज येत नसेल तर हे कसलं प्रशासन? राज ठाकरे शिंदे सरकारवर संतापले
खालापूरच्या इर्शाळवाडीत काल रात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जण ठार झाले आहेत. तर 34 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. 15 तास उलटून गेले तरी अजूनही 150 लोक बेपत्ता आहेत.
Mumbai Rain Big Alert | समुद्राला उधाण, लाटा उंच उसळणार, वारे वेगाने वाहणार, मुसळधार पावसाचे संकेत
मुंबई | 21 जुलै 2023 : मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा ओघ पाहता प्रशासन सतर्क झालंय.
राज्यात पावसाचा हाहाकार, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान; कुठं काय पूरपरिस्थिती?
मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. अजूनही काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईत चोवीस तासात सर्वाधिक पाऊस कुठे पडला?, कुठे कुठे उडाली दाणादाण; जाणून घ्या सर्व काही
मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे. कालच हवामाना खात्याने मुंबईत रेड अलर्ट दिला होता.
गेल्या आठवड्यात पावसाची दांडी, पावसाच्या ब्रेकमुळे शेतकरी चिंतेत
राज्यात जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. विदर्भ आणि कोकणात अतिवृष्टी झाली होती. पुरामुळे काही गावांशी संपर्क तुटला होता. यामुळे ऑगस्ट महिन्यात राज्यात सर्वसाधारण पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त क
Maharashta Rain : राज्यात पाऊस परतणार, या जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
पुणे: देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातील पावसाने काहीसा दिलासा दिला.
हवामान विभागाचा मोठा इशारा, संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट, अनंत चतुर्दशीला घराबाहेर पडणाऱ्या भाविकांनो काळजी घ्या!
राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अवकाळी पावसाने झालेल्या शेतपीक नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करावे – मंत्री अनिल पाटील
नाशिक : जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. यासह कांदा, मका, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदि पीकांनाही अवकाळीचा फटका बसला आहे.
Cyclone Michaung Update : ‘मिचौंग’ चक्रीवादळ तांडव माजवणार, मुसळधार पावसाचा अंदाज, 118 रेल्वे रद्द
पुणे: भारतीय किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालचा उपसागरात कमी दाबाचा टप्पा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सोलापूर: जिल्ह्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी या फळ पिकांसह ऊस ज्वारी हरभरा , तुर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करू
नवीन वर्षाची सुरुवात पावसाच्या संकटाने, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत या पाऊस
पुणे: सन २०२३ संपण्यासाठी आता काही दिवस राहिले आहे. या वर्षभरात अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यामुळे शेती आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संकटे आली. या वर्षांत पावसावर अल निनोचा प्रभाव होता.
सरकार स्थापनेला उशीर, अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फटका
-राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यभरात 1947 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं. ज्यात 2 लाख 54 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले.