मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मधील आवक आणि बाजारभाव
मार्केटमध्ये आज १२७   गाड्याची आवक
बटाटा ९ ते ११   रुपये दराने विक्री
कांद्याची आवक वाढली
मुंबई apmc   कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण १२७ गाड्यांची आवक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया   कांदा बटाटा आणि लसणाची आजची आवक व दर .. मार्केट मध्ये कांद्याच्या प्रत्येकी ७७   गाड्या आल्या असून कांदा   १२   ते १३   रुपये दराने विक्री होत आहे ..   बटाट्याच्या प्रत्येकी ३३ गाड्या आल्या असून बटाटा ९ ते ११   रुपये किलोने विक्री होत आहे .. तसेच लसूण च्या १७ गाड्या आल्या असून लसूण ६५ ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे.