मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधील आजची आवक आणि बाजारभाव
मुंबई एपीएमसी भाज्यांच्या दरात वाढ
मुंबई APMC   भाजीपाला मार्केटमध्ये ६०० गाड्यांची आवक
फरसबी चे भाव वाढले, ७५ रुपये किलोने विक्री
मागील आठवड्यात फ्लॉवर ११ रुपयाने   विक्री होणारा आज १८ रुपयाने विक्री होत आहे
कोबीच्या च्या दरात घट झाली असून ८ रुपये दराने विक्री होत आहे
मुंबई apmc घाऊक भाजारत भाज्यांच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.. . मुंबई apmc भाजीपाला   घाऊक मार्केट मध्ये   आज ६००   गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दारात झालेली चढ   जाणून घेऊया .. मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये आज ६००   गाड्याची आवक झाली असून   मेथी   १५ रूपये ,कांदापात १६ ,शेपू १४   रुपये , भोपळा २३ रुपये, शिमला ३३ रुपये   किलो दराने विक्री केला जात आहे..   तसेच मटारचा भाव ३२ रुपये प्रतिकिलो, भेंडी ५५ ,गवार ६५   रुपये तर फरसबी ७५ रुपये किलोच्या दरात   विक्री होत आहे .. बाजारात   कोबीचा दर ८ रुपये किलो आहे , फ्लॉवर च्या दरात वाढ झाली असून.. ११   रुपये दराने विक्री होणारा आज १८ रुपये दराने विक्री होत आहे.., टोमॅटो १५   रुपये, मिरची ४० रुपयाने विक्री होत आहे..   , कोथिंबीर १५ रुपये दराने विक्री होत आहे.   तोंडली ५५ रुपये ,कारली २५   रुपये   किलोने विक्री होत आहे.