मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील आजचे आवक आणि बाजार भाव...
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील आजचे आवक आणि बाजार भाव
आज भाजीपाला मार्केटमध्ये ६३५ गाड्याची आवक
मुंबई   APMC भाजीपाला घाऊक बाजारात आज   जवळपास ६३५ गाड्यांची आवक झाली असून   बाजार आवारात दररोज भाज्यांच्या दरात चढउतार काय आहे ते जाणून घेउया .. 
मेथी१६ रुपये ,कांदापात १८ ,शेपू १६   रुपये , भोपळा२८ रुपये, शिमला २४ रुपये   किलो दराने विक्री केला जात आहे..   तसेच मटारचा भाव २४ रुपये 
प्रतिकिलो, भेंडी ४६ ,गवार ८०   रुपये किलोच्या दरात भाजीपाला विक्री होत आहे .. 
बाजारात   कोबीचा दर १० रुपये किलो आहे , फ्लॉवर १२ रुपये, टोमॅटो २० रुपये, मिरची ४६ रुपये , कोथिंबीर २० रुपये दराने विक्री होत आहे.  
ब्युरो रिपोर्ट apmc न्युज