आताची सर्वात मोठी बातमी, मुंबई APMC सभापती व उप सभापती पदासाठी होणाऱ्या निवडणूक स्थगित
आताची सर्वात मोठी बातमी, मुंबई APMC सभापती व उप सभापती पदासाठी होणाऱ्या निवडणूक स्थगित
मुंबई APMC सभापती व उप सभापती पदासाठी १२ जानेवारी रोजी निवडणूक मुंबई APMC प्रशासकीय इमारती मध्ये पार पडणार होता मात्र संचालक मंडळाच्या पात्रतेची निर्णय न झाल्याने सभापती व उप सभापती पदाच्या निवडुकी प्रक्रिया शासन निर्णय होई पर्यंत स्थगित करण्यात आली आहे असे परिपत्रक मुंबई APMC सचिव राजेश भुसारी यांनी सर्व संचालक मंडळाला दिले आहे .
मुंबई APMC मध्ये आलेले १२ शेतकरी प्रतिनिधीमधून   ११ जणांची   मुदतवाढ संपलेले आहे तसेच व्यापारी प्रतिनिधी दोन जणांवर अपात्रत्तेची कारवाईवर   मुख्यमंत्री व पणन मंत्री एकनाथ शिंदेकडे सुनावणी झाली आहे. बाजार समितीमध्ये सांचालक मंडळ टिकवण्यासाठी १२ ची कोरम आहे मात्र आता ५ संचालक पात्रता आहे यामध्ये मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागली आहे . यामुळे   काही प्रमाणात आपल्या संचालक पद   टिकवण्यासाठी एकमेकाने एकत्र आल्याचे समझते.दुसरीकडे राष्ट्रवादी आणि कांग्रेसकडे बहुमत असताना सभापती पदासाठी जोरदार संघर्ष सुरु आहे हम   नेही तो कोई नेही असे चित्र बघायला मिळत आहे.