मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमधील कांदा, बटाटा आणि लसणाचे आजचे आवक व दर
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमधील कांदा, बटाटा आणि लसणाचे आजचे आवक व दर
कांदा बटाटा मार्केटमध्ये एकूण १९९ गाड्यांची आवक
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये एकूण १९९ गाड्यांची   आवक झाली आहे .चला तर मग कांदा ,बटाटा आणि लसणाचे आजचे आवक व दर जाणून घेऊयात या व्हिडिओ मध्ये... 
मार्केटमध्ये कांद्याच्या प्रत्येकी ११६ गाड्या आल्या असून १० ते १५ रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे .. त्याचप्रमाणे आज बाजार आवारात ६५ बटाट्याच्या गाड्यांची आवक झाली असून १० ते १५ रुपयांनी बटाटा विक्री होत आहे .. आज लसणाच्या १८ गाड्या आल्या असून ३० ते ८० रुपये प्रतिकिलो दरात लसूण विकला जात आहे ..
ब्युरो रिपोर्ट apmc न्युज
कांदा १० ते १५ रुपये 
बटाटा १० ते १५   रुपये 
लसूण   ३० ते ८०