मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये कांदा, बटाटा दरांत वाढ
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमधील आजचे आवक आवक दर
कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण १२१गाड्यांची आवक
प्रत्येकी कांद्याच्या ७८, बटाट्याच्या १६ ,लसणच्या ९ गाड्यांची आवक
कांदा   १० ते १५ रुपये दरात विक्री
बटाटा १९ रुपये किलोने विक्री
लसूण ७० ते ८५ रुपये किलोने विक्री
मुंबई apmc कांदा बटाटा मार्केट मध्ये एकूण १२१ गाड्यांची आवक झाली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कांदा ,बटाटा,आणि लसणाचे आजचे दर .   गेल्या आठवड्यात राज्यात कांद्याचे भाव हे बऱ्याच प्रमाणात घसरलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि मात्र आज कांद्याच्या भावात तेजीचे चित्र पाहायला मिळत आहे ..   मार्केट मध्ये कांद्याची आवक घटल्याने दरांत वाढ झालेली दिसून येत आहे .. कांद्याच्या प्रत्येकी ७८ गाड्या आल्या असून कांदा १० ते १५ रुपये दराने विक्री होत आहे ..   बटाट्याच्या प्रत्येकी ३४ गाड्या आल्या असून बटाटा १९ रुपये किलोने विक्री होत आहे .. तसेच लसूण च्या ९ गाड्या आल्या असून लसूण ७०ते ८५ रुपये किलोने विक्री होत आहे
ब्युरो रिपोर्ट apmc न्युज