Latest News
90 किमी वेगाच्या वाऱ्यांचा थरार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा
IMD ने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुढील 6 दिवस वादळी पाऊस, विजांचा कडकडाट, गारपीट आणि 90 किमी वेगाच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे.
Exclusive Breaking: 25% मनुष्यबळावर चालतेय पणन व्यवस्था गोयल समितीचा अहवाल शासनाच्या फाइलमध्येच!
राज्यातील पणन व्यवस्था केवळ 25% मनुष्यबळावर चालत असल्याचा खुलासा गोयल समिती अहवालात. स्वतंत्र पणन विभागाचा निर्णय अद्याप प्रलंबित.
वर्षाला 10-12 कोटींचा खर्च… तरीही मुंबई APMC अस्वच्छच!
मुंबई APMCमध्ये स्वच्छता व नालेसफाईवर 10-12 कोटी खर्च असूनही अस्वच्छता कायम. ACB कारवाईनंतर जबाबदारी अभियांत्रिकी विभागाकडे.
14 दिवसांचा नियम पण अहवालासाठी सहा महिने प्रतीक्षा! FDA च्या ढिसाळ कारभारामुळे भेसळखोरांवर कारवाईला विलंब
FDA नियमांनुसार 14 दिवसांत अहवाल अपेक्षित असताना सहा महिने विलंब होत असल्याने भेसळखोरांवर कारवाई रखडली आहे.
तुकाराम मुंढे एक्शन मोडवर मुंबई APMCतील दोन पान टपऱ्या सील
मुंबई APMCमध्ये FDAची मोठी कारवाई दोन पान टपऱ्या सील. कर्करोग तपासणीत 75 जण पॉझिटिव्ह आढळल्याने तंबाखू विक्रीवर कारवाई.
कांदा, ऊस उत्पादकांना मोठा दिलासा? अमित शाहांच्या बैठकीत 10 लाख टन कांदा खरेदीसह इथेनॉल कोट्यावर सकारात्मक संकेत
अमित शाहांच्या बैठकीत 10 लाख टन कांदा खरेदी, इथेनॉल कोटा वाढ, साखरेच्या MSP वाढीसह शेतकरी व साखर उद्योगाला दिलासा संकेत.