Latest News
माथाडी कामगारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नरेंद्र पाटील यांचा थेट आरोप अण्णासाहेब पाटील जयंती मेळाव्यात फडणवीसांसमोर कामगारांची गाऱ्हाणी
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर थेट आरोप करून गृहनिर्माणासह प्रलंबित प्रश्नांवर फडणवीसांसमोर गाऱ्हाणी मांडली.
राज्यात मुसळधार पावसाचा कहर! 24 तासांत 6 बळी, 4 हजार नागरिकांचे स्थलांतर
महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान 24 तासांत 6 जणांचा मृत्यू, 4,088 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. लष्कर व एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू.
मुंबई APMC प्रकरणी कोर्टाचा निकाल;महाविकास आघाडीचा APMC मधील डाव यशस्वी – फडणवीस सरकारची नाचकी!
मुंबई APMC प्रकरणी कोर्टाचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने फडणवीस सरकारला धक्का, संचालक मंडळाला निवडणुका घेण्याचे कोर्टाचे आदेश.
पणन मंत्री बैठकीत मुंबई APMC सचिव गैरहजर; जयकुमार रावल संतापले!
मुंबई APMC बैठकीत सचिव डॉ. खंडागले गैरहजर पणन मंत्री जयकुमार रावल संतापले. मसाला मार्केट पुनर्विकास व राष्ट्रीय बाजार समितीवर चर्चा झाली.
अतिवृष्टीत शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा घोषणा– 31 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटींचा मदतीचा हात
सीएम देवेंद्र फडणवीस यांची घोषणा: अतिवृष्टीग्रस्त 31 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटींची मदत. पुढील 10 दिवसांत रक्कम थेट खात्यात जमा होणार.
मुंबई APMC मध्ये अण्णासाहेब पाटील जयंतीची जोरदार तयारी;CM फडणवीस उपस्थित राहणार ,प्रशासक मैदानात, सचिव ACत आरामात!
मुंबई APMC मध्ये २५ सप्टेंबरला अण्णासाहेब पाटील यांची ९२ वी जयंती CM फडणवीस, मंत्री व मान्यवरांची उपस्थिती, मथाडी नेता नरेंद्र पाटील यांची भव्य तयारी.