Latest News
नाफेडने सोयाबीनचे खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान- आ. रोहित पवार
कर्जत : नाफेडने राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्र बंद केली आहेत यावर रोहित पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली आहे.
‘डिजिटल अरेस्टर्स’ना दणका; देशातील 77 हजार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक
मुंबई : देशभरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे.
मुंबई APMC सभापती,उपसभापती पदाच्या निवडणूका 2 आठवड्यात घ्या उच्च न्यायालयाच्या आदेश!
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड 2 आठवड्यात घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठा ने दिली आहे.
सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ-पणन मंत्री जयकुमार रावल
मुबई :- राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती.
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
मुंबई - बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.
राज्यात उद्या पासून तुर खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार - पणन मंत्री जयकुमार रावल
मुबंई – राज्यातील शेतक-यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया उद्या (दि.२४ जानेवारी) पासून सुरु करण्यात येणार आहे.