Latest News
मला उद्धव ठाकरेंची विकेट काढायचीच होती, राणेंनी सांगितला मातोश्रीमधील तो किस्सा!
मुख्यमंत्र्यांना 'गेट आऊट' म्हणणारे उद्धव ठाकरे कोण आहेत? ते मुख्यमंत्री असताना त्यांनाच जनतेनं 'गेट आऊट' केलं, या शब्दात माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी टीका केली आहे.
ST Bus Strike : लाल परी थांबली, प्रवाशांचे हाल; तुमच्या जिल्ह्यात काय आहे परिस्थिती?
राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी संप पुकारला आहे. ऐन सणासुदीच्या काळात लाल परीच्या चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना भेट, 7 मोठ्या योजनांची घोषणा
केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी क्षेत्राशी संबंधित 7 प्रमुख कार्यक्रमांसाठी सुमारे 14,000 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली.
ठाणेकरांसाठी गुडन्यूज! मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, क्लस्टर योजनेला गती मिळणार
ठाणेकरांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे येथील क्लस्टर योजनेसाठी महाप्रित 5 हजार कोटी उभारणार आहे. त्यामुळे ठाण्यातील क्लस्टर योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू, मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Big Breaking : 20 वर्षाचा वनवास संपणार मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटच्या होणार पुनर्विकास
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्विकासाबाबत आमदार ,काळजीबाहू सभापती ,सचिवांनी व्यापाऱ्यांना सोवत घेवून मागील दोन महिन्यापासून बैठकांवर बैठका होत असल्याने मार्ग मोकळ झाल्याची समजते