Latest News
मुंबई APMC मार्केटमध्ये कोकण हापूसच्या नावाखाली कर्नाटक, ‘आंध्र’च्या आंब्याची विक्री
नवी मुंबई : मुंबई APMC होलसेल फळ मार्किट आणि परिसरात कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या हापूसची सर्रास विक्री होत आहे.
9.31 मिनिटांनी भारतावर 26 % टॅरिफ लागू, जाणून घ्या कुठल्या उत्पादनांच्या निर्यातीला बसणार फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला रेसिप्रोकल टॅरिफ आजपासून लागू झाला आहे.
-मुंबई APMC सभापती ऍक्शन मोडवर; नव्या दक्षता पथकाची स्थापना ,10 दिवसात 11 लाखाची दंड वसुली
नवी मुंबई :मुंबई APMC वर सभापती म्हणून प्रभू पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून उत्पन्न वाढीसाठी त्यांनी आपल्या पद्धतीने धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे.
Mosambi Rate : मोसंबीचा भाव घसरला; या राज्यातून आवक वाढल्याने शेतकरी चिंतेत
मोसंबीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात मोसंबीचे दर हे सहा ते सात हजार रुपयांनी घसरले.
मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार, विकासकामांना गती मिळणार; CM फडणवीसांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती.
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने एक सामंजस्य करार केला आहे. इंडिया ग्लोबल फोरममध्ये काही महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले.
मला फक्त 6 महिने द्या…; चोरी करुन चोराने सोडली चिठ्ठी, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
दुकानातून चोरी केल्यानंतर, चोर एक टाईप केलेले पत्र मागे सोडून पळून गेला.