Latest News
Maharashtra Budget 2025 : कसा आहे राज्याचा अर्थसंकल्प? 5 मुद्यातून समजून घ्या संपूर्ण बजेट!
मुंबई : राज्यात 2024 मधील विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार यश मिळवलं.
धक्कादायक ! 9 वर्षीय अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणारे नराधमाला मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधून अटक
नवी मुंबई : मुंबई APMC भाजीपाला मार्केट मधे राहणारे एका नराधमानं 9 वर्षीय अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.
मुंबई APMC मसाला मार्केटच्या 62 कोटी FSI व शौचालयचे 8 कोटी रुपयांची घोटाळाचा फाईल बंद करण्यासाठी महायुती व काँग्रेसची छुपा युती !
-मुंबई एपीएमसी अध्यक्ष निवडणुकीत महायुती आणि काँग्रेसने युती केली राजकीय वर्तुळात नवे गणित.
कांदा प्रश्न पेटला! निर्यात शुल्क हटवा, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन, राजू शेट्टींचा इशारा
नाशिक : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होताना दिसत आहे.
हमीभावाने तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ-पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई: हंगाम 2024-25 मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी दिनांक 24 जानेवारी 2025 पासून पुढे 30 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते.
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील बाजार समित्या सक्षम करणार
बाजार समित्यांना अर्थसंकल्पात हक्काचा निधी उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न करणार