Latest News
मुंबई APMCतील मालमत्ता विक्री प्रकरण ; संचालक मंडळाकडून कोट्यवधींच्या गाळ्यांची निविदा, एका गाळ्यामागे 20 ते 25 लाखांच्या डील?
मुंबई APMCमध्ये कोट्यवधींच्या मालमत्ता गुपचूप सौद्याने खाजगी गटांना विक्रीचा प्रयत्न? एका गाळ्यामागे २०–२५ लाखांचे व्यवहार सुरू असल्याचा आरोप शेतकरी प्रतिनिधींची चौकशीची मागणी.
मुंबई APMC त जेसीबीद्वारे पुष्पहार व फुलांची उधळण करून शशिकांत शिंदे यांचे जंगी स्वागत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार शशिकांत शिंदेंचं मुंबई APMCत जेसीबीद्वारे फुलं उधळून जंगी स्वागत मंत्र्यांच्या बेजबाबदार वागणुकीवर जोरदार टीका.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे महत्त्वाचे पाऊल !
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकारातून राज्यातील गरीब रुग्णांना त्रिपक्षीय करार आणि क्राउड फंडिंगद्वारे उपचार मिळणार आता परदेशी निधीही स्वीकारता येणार.
नागपूर APMC घोटाळा: SIT कारवाईने खळबळ कार्यालय सील, सचिवाची बदली, संचालक मंडळ चौकशीत
नागपूरच्या कळमना APMCमध्ये ४० कोटींचा घोटाळा उघड SIT ने कार्यालय सील करून सचिवाची बदली केली, संचालक मंडळावरही चौकशी सुरु.
बकरीच्या दुधात औषधी गुणधर्म, डेंगूपासून कॅन्सरपर्यंत अनेक आजारांवर उपयुक्त – CIRG डायरेक्टर यांचा दावा
डेंगू, कॅन्सर, डायबेटीससारख्या आजारांवर बकरीचं दूध फायदेशीर ठरतं – CIRG संस्थेचा ४२ वर्षांचा अभ्यास, डॉक्टरांचीही शिफारस.
स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर सुपर स्वच्छ नवी मुंबई
स्वच्छ सर्वेक्षण 2024, सुपर स्वच्छ लीग, नवी मुंबई स्वच्छ शहर, कैलास शिंदे, द्रौपदी मुर्मू पुरस्कार, महाराष्ट्र स्वच्छ शहर, नवी मुंबई गौरव