देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला

7
0
Share:

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन केले, त्यानंतर तेथून ते थेट मंत्रालयात आले.बरोबर11 वाजता त्यांनी आपल्या दालनात प्रवेश केला.

आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी दादर येथील एका महिलेस( श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर)यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. आजच्या पहिल्याच दिवशी त्यांनी एका महिलेस मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही दिला . यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता तसेच इतर व्यक्ती ही उपस्थित होत्या .

Share: