मनसेची शिवसेना विरोधात होर्डिंगबाजी

8
0
Share:

*मनसे ची शिवसेना विरोधात होर्डिंगबाजी*

मुंबई: वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसे ची शिवसेना विरोधात होर्डिंग बॅनरबाजी .दादर माहीम परिसरात मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी शिवसेना विरोधात होर्डिंग लावलेत या होर्डिंगवर माझे लाईट बिल माझी जबाबदारी तर सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा असे इशारे देणारे होर्डिंग लावले आहेत त्यामुळे आता मनसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ना वाढीव वीज बिल भरणा टार्गेट केलंय..

Share: