धक्कादायक बातमी : मुंबई एपीएमसी मसाला मार्केटच्या उप अभियंताच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम

19
0
Share:

दीपाली बोडवे-एपीएमसी न्युज

नवी मुंबई : कोरोनाच्या संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय यंत्रणा सध्याच्या घडीला कामाला लागल्या आहेत.मात्र दुसरी कडे मुंबई एपीएमसीत मसाला मार्केट मधील J विंग मध्ये गळ्यावर 2 मजली अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे.

महत्त्वाचे बाब अशे आहे की अनधिकृत बांधकाम ज्या गालावर होत आहे तिथून 100 फुटाचे दूरवर मार्केटच्या उप अभियंताच्या कार्यलय आहे .या अनधिकृत बांधकाम बाबत मार्केटच्या उप अभियंता पि. के पिंगळे यांच्याकडे विचारपूस केली असता अभियंता यांनी सांगितले की, रिपेरिंग चे काम चालू आहे मात्र प्रत्यक्ष इथे बांधकाम सुरू आहे.महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घेतलेली नाही ,सवाल असा आहेत की मार्केटच्या उप अभियंता यांनी भर पावसात गळ्यावर बांधकामासाठी परवानगी का दिली ,या बांधकामामुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(Unauthorized construction with the blessings of Mumbai APMC Masala Market Deputy Engineer)

Share: