देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यता

24
0
Share:

यंदा महाराष्ट्र वगळता हळद पट्ट्यात चांगले वातावरण होते. त्यामुळे देशातील हळद उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. गट हंगामात हळदीला प्रति क्विंटलला ६ हजार ५०० ते १० हजार इतका होता सध्या नवीन हळद बाजारपेठेत अली आहे ७ हजार, १२ हजार असा दर मिळाला आहे मात्र सध्या नवीन हळदीची आवक कमी झाल्यामुळे चढते दर बाजारात बघायला मिळत आहे.

देशामध्ये आंध्रप्रदेश,तेलंगणा आणि तामिळनाडू हे राज्य हळद उत्पादनात अग्रेसर आहेत. देशाच्या ऐकून उत्पादनापैकी ४०% वाटा या राज्याचा आहे.या राज्यात या वेळी चांगला पाऊस झाला त्यामुळे त्यामुळे हळदीचे पीक चांगले बहरले देशात दरवर्षी ७५ लाख पोत्याचे हळदीचे उत्त्पन्न होते. देशात दरवर्षी २२ ते २३ लाख पोती शिल्लक राहतात. याचा अर्थ असा आहे की देशात सुमारे शिल्लक हळद आणि उत्पादन झालेली हळद १ कोटी पोटी बाजारात येतात त्यामुळे दर स्थिर राहतात गतवर्षी एप्रिल अखेरीस हळदीला ६ हजार ५०० ते १० हजार असा भाव मिळाला.

Share: