Big Breaking: मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये टेम्पोच्या धडकमुळे व्यापाऱ्याचा मृत्यू

25
0
Share:

 

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मध्ये टेम्पोच्या धडकमुळे एका व्यापाऱ्यांची मृत्यू झाली आहे. दिलीप जाधव नाव असून कांदा बटाटा मध्ये व्यापार करत होते या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केला आहे . या अपघाताची दृस्य सीसीटीव्हीत कैद झाला आहे .
मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मध्ये व्यापार करणाऱ्या दिलीप जाधव दुपारी ३ च्या सुमारास आपल्या गळ्यातून दुसरे गाळ्या कडे पायी जात होता त्यांना पाठीमागून एका टेम्पोने जोरदार धडक दिल्याने जाधव खाली पडला आणि त्याचा बरोबर एक अजून इसम पडला होता ते किरकोळ जखमी आहे मात्र जाधव गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान त्याच्या मृत्यू झाला आहे.
मार्केटमध्ये दर दिवसात हजारोच्या संख्यने व्यापारी ,माथाडी कामगार व ग्रहक ये जा करतात ,रस्त्याच्या मधी डिव्हायडर बनवण्यात आला त्यामुळे बाजार आवारात महाराष्ट्र तसेच परराज्यातून येणाऱ्या गाड्यांना तसेच पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ लागला तसेच
मार्केटमध्ये वाहतूक कोंडीची समस्या उत्पन्न झाली. डिव्हायडरमुळे रस्त्या छोटी झाली असून रस्त्यावर चालण्यासाठी जागे नाही तसेच फुटपाथवर स्टॉल लावण्यात आली आहे त्यामुळे हे अपघात झाली .व्यापाऱ्यानी सांगितले की,या डिव्हायडर मुळे मार्केट अभियंताच्या फायदा झाला मात्र आम्ही आमचा एक चांगलं व्यापारी गमावला अशी परिस्थिती परत होऊ नये त्यासाठी या अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी व्यपाऱ्याने केली आहे।यासंदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याता आली असून, पोलीस अधीक तपास करीत आहेत.

 

मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये टेम्पोच्या धडकमुळे व्यापाऱ्याचा मृत्यू

-कांदा बटाटा व्यापारी दिलीप जाधव यांची मृत्यू

-अपघाताची दृश्य सीसीटीव्ही मध्ये झाली कैद

-रास्ताच्या मधी डीवायडर टाकल्याने गाड्याचा बरोबर लोकांना होता त्रास

-कांदा बटाटा मार्केट अभियंताच्या बोगस कारभार मुळे व्यापाऱ्याची झाली मृत्यू

-मार्केट अभियंतावर कारवाई करण्याची मागणी

-टेम्पो चालक अमनला एपीएमसी पोलिसांनी केला अटक
-डीव्हायडर मुळे मार्केट अभियंत्यांच्या झाला फायदा ,व्यापाऱ्यांनी गमावला जीव

Share: