केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा नरेंद्र मोदींकडे राजीनामा सादर

20
0
Share:

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा नरेंद्र मोदींकडे राजीनामा सादर

राज्यातील सत्तास्थापनेचा तीढा वाढला असून अखेर शिवसेना केंदीय मंत्रिमंडळातून बाहेर पडली आहे .शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सोपविला आहे . त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे .

Share: