Apmc News :पलावा सिटी पाण्याखाली

46
0
Share:

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या धो धो पावसामुळे पनवेल, नवी मुंबईत पाणीच पाणी झाले आहे. त्याचबरोबर डोंबिवली आणि पलावा सिटी पाण्याखाली गेल्याचे चित्र रविवारी दिसले.

Share: