भाजीपाला मार्केट येथील अधिकाऱ्यांचे कार्यालय बनला राजकीय बॅनर लावण्याचे ठिकाण.

48
0
Share:

भाजीपाला मार्केट येथील अधिकाऱ्यांचे कार्यालय बनला राजकीय बॅनर लावण्याचे ठिकाण.

नवी मुंबई: मुंबई क्रुषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केट येथील, उपसचिव आणि उपाभियंता यांचे कार्यालय हे राजकीय बनॅर लावण्याचे केद्रं बनले आहे. कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावरच वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे बनर लावण्यात आले आहेत. ज्या इमारतीमध्ये  उपसचिव, अभियंता,  तसेच अयात आणि निर्यात होणार्या कंपनीचे कार्यालय आहेत त्याच इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या बॅनर मुळे बाहेरून येणाऱ्या व्यापारी वर्गात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कार्यालयावर राजकीय दबाव आहे का हा देखील प्रश्न व्यापारी वर्गात उभा होत आहे .
हे राजकीय बॅनर लावून मार्केट प्रशासनात राजकीय दबाव आणि दबदबा निर्माण करत आहेत का हा प्रश्न आता उभा राहत आहे.

Share: