मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा माणिक हरपला

12
0
Share:

मुंबई एपीएमसी मधील सुरक्षा रक्षक माणिक तांडेल आपल्या सुरक्षा रक्षक पदाचा सेवेतून रिटायर होण्या साठी 10 तास बाकी होते.परंतु अल्पसा आजाराने आज त्यांचा आकस्मिक निधन झाले .सेवानिवृत्ती पूर्वी व बाजार समितीचे सेवा 10 तास करणे बाकी असताना त्यांच्या निधन झाल्याने बाजार समिती मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे समिती प्रशासनाने या मध्ये दुखीत अंतकरणाने सामील होउन त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले . तांडेलच्या आकस्मिक निधनामुळे त्यांचे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.त्यांचे पाश्चात्य त्यांची पत्नी ,3 विवाहित मुली व एक मुलगा असा परिवार आहे,आज 31 जुलै 2019 रोजी माणिक तांडेल हे बाजार समितीच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार होते .

Share: