२०० ते २२५ रु अनुदान मिळणार प्रतिटन ऊसाला

22
0
Share:

केंद्रीय अन्न मंत्रालय सचिवांची माहिती अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि केंद्रीय अन्न पुरावठा मंत्रालयाचे सचिव रविकांत याची दिल्लीमध्ये भेट घेऊन या संदर्भात चर्चा करून ही माहिती दिली.

राज्यात थकीत एफआरपी ची रक्कम ही ५००० कोटींच्या वर गेला आहे २८ जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्याच्या साखर आयुक्तालय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला होता.त्यानंतर साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई सुरू केली त्यानंतर साखर कारखान्यांनि थकीत एफआरपी ची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली मात्र संपूर्ण राज्यातील एफआरपी ११ साखर कारखान्यांनि जमा केली आहे.

Share: