2019 काळा घोडा फेस्टिव्हल

54
0
Share:
The 2019 Black Horse Festival

काळा घोडा उत्सवास सुरुवात झाली असून यंदाचं हे 20 व वर्ष आहे या वर्षाची थीम ही 150 व्या गांधी जयंती निमित्त आहे आणि टाइम वर आधारित आहे. या संपूर्ण काळा घोडा कला मोहोत्सवात 35 वेगवेगळ्या कलाकृती आहेत. आणि यावर्षीच्या काळा घोडा कला उत्सवाचं विशेष आकर्षण केंद्रबिंदू म्हणजे गांधींजीच्या आयुष्यावर आधारित वेगवेगळे चित्र प्रदर्शन आणि बनवलेले कलाकृती या खूपच उत्तम आहे.

हे सगळं आपल्याला जंहागिर आर्ट ग्यालरी मध्ये बघण्यास मिळेल आणि या रविवारी या कला मोहोत्सवाची सांगता होणार आहे.अंदाजे आत्ता पर्यंत या काळा घोडा कला उत्सवात 5 लाख लोकांनी भेट दिली आहे. खासकरून हे कला प्रदर्शन तरुणाईसाठी एक पर्वणीच आहे. येथे कित्येक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे.

Share: